शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले समृध्दीचा महामार्ग
शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले समृध्दीचा महामार्ग करडा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संरक्षीत सिंचनाकरीता शेततळ्याच्या बहूविध उपयोगाची माहिती मिळाल्यानंतर आसेगाव (ता. रिसोड , जि. वाशीम) येथील सुनिल संजाबराव खानझोडे यांनी शेततळ्यात मत्स्यपालन सुरु केले. एवढ्यावरच न थांबता शेततळ्याच्या बांधावर तूर लागवड तसेच डाळींब शेती असा व्यावसायीक पॅटर्न या शेतकऱ्याने यशस्वी केला आहे....